Kandoshi Village-Gem near mighty Sahyadri🌿
Chirag Shailesh More
0:00 / 0:00
Kandoshi Village-Gem near mighty Sahyadri🌿
8 076 просмотров · 4 дня назад
Chirag Shailesh More
659 подписчиков
8 076 просмотров · 4 дня назад
सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं सुंदर कांडोशी गाव… हिरव्यागार डोंगररांगा, पावसाळ्यातलं निसर्गरम्य वातावरण, वळणावळणाचे रस्ते आणि शेतीच्या हिरवाईतून सुरू झालेली ही खास सफर. 🌿 या Vlog मध्ये अनुभवूया कांडोशीचा निरिपाजी धबधबा, त्याचा मनमोहक परिसर आणि पाण्याचा खळखळाट. 🙏 यासोबतच रामवरदायिनी देवी मंदिर, कांडोशीच्या धनगरवाडी, सुतारवाडी आणि गावठाणाची ओळख, तसेच इथली माणसं, संस्कृती आणि गावपण जवळून जाणून घेऊया. निसर्ग, श्रद्धा, संस्कृती आणि माणुसकीचा सुंदर संगम असलेल्या कांडोशीची ही अविस्मरणीय सफर नक्की पहा! ❤️