Перейти к содержимому

सगळे Reports Normal, तरीही आजारी आणि सतत थकल्यासारखं का वाटतं? Autoimmune आजार समजून घ्या

Dr. Charuta Koparkar

0:00 / 0:00

सगळे Reports Normal, तरीही आजारी आणि सतत थकल्यासारखं का वाटतं? Autoimmune आजार समजून घ्या

3 913 просмотров · 2 месяца назад
Dr. Charuta Koparkar
237 тыс. подписчиков
3 913 просмотров · 2 месяца назад
सगळे Reports Normal असूनही सतत थकवा, सांधेदुखी, सूज किंवा इतर त्रास जाणवतोय का? या व्हिडिओमध्ये जाणून घ्या: ✅ Autoimmune आजार म्हणजे काय? ✅ कोणाला धोका अधिक असतो? ✅ संभाव्य लक्षणे कोणती? ✅ Flare आणि remission म्हणजे काय? ✅ निदान आणि उपचार कसे होतात? ✅ आहार व जीवनशैलीची भूमिका काय? ही माहिती केवळ आरोग्य-जागरूकतेसाठी आहे. स्वतः निदान करू नका किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे सुरू अथवा बंद करू नका. व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास Like, Share आणि Subscribe करा. #AutoimmuneDisease #AutoimmuneSymptoms #DrCharutaKoparkar 00:00 Autoimmune आजार म्हणजे काय? 00:24 Autoimmune आजारांचे प्रकार 00:48 कोणाला धोका अधिक असतो? 01:10 कारणे आणि संभाव्य triggers 01:34 महत्त्वाची लक्षणे 02:04 Flare आणि remission म्हणजे काय? 02:25 निदान आणि आवश्यक चाचण्या 02:54 उपचार कसे केले जातात? 03:28 आहार आणि जीवनशैलीची भूमिका 04:08 डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा? 04:28 महत्त्वाचा संदेश आणि निष्कर्ष