Перейти к содержимому

Salher fort | Battle of salher | साल्हेरची लढाई | salher mulher killa | salota | mora

Marathyanchi Charitrgatha

0:00 / 0:00

Salher fort | Battle of salher | साल्हेरची लढाई | salher mulher killa | salota | mora

95 678 просмотров · 7 л. назад
Marathyanchi Charitrgatha
57,6 тыс. подписчиков
95 678 просмотров · 7 л. назад
साल्हेर किल्ल्याला दाऊदखानाने वेढा घातल्यावर तो स्वराज्याचा मुलुख लुटण्यासाठी पुण्यात आला. शिवाजी महाराजांनी त्याला पुण्यातून बाहेर काढण्यासाठी प्रतापराव गुजर आणि मोरोपंत पिंगळे यांना साल्हेर किल्ल्याच्या मोगली सेनेच्या तळावर हल्ला करण्यासाठी पाठवून दिले. प्रतापराव गुजर आणि मोरोपंत पिंगळे यांनी युद्धनीतीचे डाव आखून मोगली सैन्याचा पराभव केला.