Перейти к содержимому

एक किलो प्रमाणात तांदळाची चकलीची खमंग व खुसखुशीत चकली ची भाजणी बनवली की चकली तेलात विरघळणार नाही

Swad kitchen

0:00 / 0:00

एक किलो प्रमाणात तांदळाची चकलीची खमंग व खुसखुशीत चकली ची भाजणी बनवली की चकली तेलात विरघळणार नाही

2 343 просмотра · 1 дн. назад
Swad kitchen
776 подписчиков
2 343 просмотра · 1 дн. назад
या पद्धतीने तुम्ही चकलीची भाजणी बनवली की चकली तेलात विरघळणार नाही त्याचबरोबर खमंग व खुसखुशीत होईल दोन किलोच्या प्रमाणात भाजणीचे प्रमाण येथे दिलेल्या आहे. खमंग चकली भाजणी #चकलीची भाजणी #चकलीची भाजणी साहित्य व प्रमाण #चकलीची भाजी बनवण्यासाठी कोणता तांदूळ वापरायचा #भाजणीचे योग्य प्रमाण #चकली #चकली बनवण्याची योग्य पद्धत #दिवाळीचा फराळ #भाजणीची चकली #चकलीच्या भाजणीचे साहित्य #चकलीच्या भाजणीचे योग्य प्रमाण #पारंपारिक चकलीची भाजणी #दोन किलोच्या प्रमाणात चकलीची भाजणी #एक किलो तांदळाची चकलीची भाज #चकलीची भाजणी कशी करायची chakali bhajni chakali bhajani 2 kg bhajani दोन किलोच्या प्रमाणात चकलीची भाजणी साहित्य व प्रमाण वजनी प्रमाण एक किलो तांदूळ तीनशे ग्रॅम चणाडाळ दोनशे ग्रॅम फुटण्याची डाळ (भाजलेली चण्याची डाळ) पाव किलो मूग डाळ अर्धा पाव उडीद डाळ 100 ग्रॅम पोहे 50 ग्रॅम साबुदाणा ५० ग्रॅम धने 25 ग्रॅम जिरे एक चमचा ओवा वाटीचे प्रमाण चार वाट्या तांदूळ एक वाटी हरभरा डाळ एक मोठी वाटी भरून फुटाण्याची डाळ एक वाटी मुगाची डाळ अर्धा वाटी उडदाची डाळ वाटी पोहे पाव कप साबुदाणा पाव कप धने दोन चमचे जिरे आवश्यकतेनुसार एक चमचा ओवा तुमच्या आवडीनुसार एक इंच दालचिनी चार काळी मिरी दोन लवंग धन्यवाद सविता राजे