Перейти к содержимому

🏰 वाफगाव किल्ला – पुण्याजवळचा ऐतिहासिक गड

Rahul Vankhede

0:00 / 0:00

🏰 वाफगाव किल्ला – पुण्याजवळचा ऐतिहासिक गड

127 просмотров · 7 месяцев назад
Rahul Vankhede
2,28 тыс. подписчиков
127 просмотров · 7 месяцев назад
वाफगाव (५५५८०६) हे पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील गाव आहे. चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर सम्राट (प्रथम) (यांचा जन्म वाफगाव, ता. खेड, जि. पुणे येथे जन्म ३ डिसेंबर १७७६ साली झाला व मृत्यू २८ ऑक्टोबर १८११ भानपुरा मध्यप्रदेश मध्ये झाला ), ते होळकर साम्राज्याचे महाराजा होते. मध्य प्रदेशातील महेश्वर येथे 6 जानेवारी 1805 साली राज्याभिषेक करून त्यांनी होळकर मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि ते पहिले महाराजा झाले. या गावाला यशवंतराव होळकर यांच जन्म गाव म्हणून ओळखले जाते