कोकणातील अनोखी दसरा परंपरा! देवाच्या खांबांना नेसवली साडी (निरी) | Tarang Kathi Dasara Puja
जनआधार टाइम्स
0:00 / 0:00
कोकणातील अनोखी दसरा परंपरा! देवाच्या खांबांना नेसवली साडी (निरी) | Tarang Kathi Dasara Puja
1 499 просмотров · 2 дня назад
जनआधार टाइम्स
1,88 тыс. подписчиков
1 499 просмотров · 2 дня назад
ओम् नमः शिवाय
नमस्कार मंडळी! 🙏
भाग 2 नक्की पहा
• असा साजरा होतो कोकणात दसरा! गावकऱ्यांनी सा...
मी निलेश धुरी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो.
कोकणातील सण-उत्सव हे त्यांच्या पुरातन आणि वैशिष्ट्यपूर्ण परंपरांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जातात. आज दसऱ्याच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला गावातील मंदिरातील एक अतिशय दुर्मिळ आणि पारंपरिक सोहळा दाखवत आहोत.
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर देवाच्या जवळ असणाऱ्या तरंगांना/खांबांना अत्यंत श्रद्धेने आणि पारंपरिक पद्धतीने साड्यांची 'निरी' नेसवली जाते (सजावट केली जाते). ग्रामस्थ एकत्र येऊन देवाचा हा साज-शृंगार कसा करतात, हे या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे टिपले आहे.
आपल्या संस्कृतीचे आणि कोकणच्या मातीचे हे सुंदर क्षण नक्की पहा आणि आपल्या जुन्या आठवणींना उजाळा द्या.
व्हिडिओ आवडल्यास Like करा, कोकणी बांधवांपर्यंत नक्की Share करा आणि आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका!
📍 गाव: राठीवडे (सिंधुदुर्ग/कोकण)
#Dasara #KonkanDasara #TarangKathi #KokanTradition #Rathivade #Bambarwadi #Sindhudurg #JanAadharTimes #NileshDhuri #MarathiVlog #Gramdaivat #DevachiKathi