💚 गणपती बाप्पांसाठी खास पान मोदक | १० मिनिटांची सोपी रेसिपी
PoojaRutusKitchen
0:00 / 0:00
💚 गणपती बाप्पांसाठी खास पान मोदक | १० मिनिटांची सोपी रेसिपी
1 185 просмотров · 6 дней назад
PoojaRutusKitchen
73 подписчика
1 185 просмотров · 6 дней назад
🌿 पान मोदक
📝 साहित्य
मोदकाच्या बाहेरील आवरणासाठी:
विड्याची पानं – ८ ते १०
कंडेन्स्ड मिल्क – ½ कप
डेसिकेटेड कोकोनट – ½ कप
दूध – २ ते ३ टेबलस्पून
स्टफिंगसाठी:
गुलकंद – २ टेबलस्पून
बडीशेप – १ टेबलस्पून
डेसिकेटेड कोकोनट – २ टेबलस्पून
टूटी फ्रूटी – २ टेबलस्पून
ड्रायफ्रूट – आवडीनुसार
#viral #viralvideo #paanmodak #food #ganpatibappamorya #sweet #youtubeshorts
marathirecipe
food
recipe
paanmodak
Ganpatibappa
Maharashtrianfood