समुद्राच्या 🌊 मधोमध असलेल्या या किल्ल्यावर 250 वर्षानंतर काय सापडले बघा | Payvata | Suvarndurg Fort
Paayvata
0:00 / 0:00
समुद्राच्या 🌊 मधोमध असलेल्या या किल्ल्यावर 250 वर्षानंतर काय सापडले बघा | Payvata | Suvarndurg Fort
298 961 просмотр · 5 месяцев назад
Paayvata
113 тыс. подписчиков
298 961 просмотр · 5 месяцев назад
समुद्राच्या 🌊 मधोमध असलेल्या या किल्ल्यावर 250 वर्षानंतर काय सापडले बघा | Payvata | Suvarndurg Fort
माझ्या तीन दिवसांच्या कोकण भटकंती सिरीज मधील हा सातवा आणि शेवटचा व्हिडीओ.
सुवर्णदुर्ग
अथांग सिंधूसागरातील साधारण आठ ते दहा एकर एवढ्या विस्तीर्ण खडकावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीतून
उभा राहिलेला एक बलाढ्य दुर्ग म्हणजे सुवरांदुर्ग किल्ला.
या दुर्गाला त्याच्या चारही बाजूने खोल सुमुद्राने घेरलेले आहे. त्यामुळे या किल्ल्यापर्यंत पोहचण्यासाठी जवळच्या हरने बंदरातून कोळी बांधवांच्या होडीने प्रती व्यक्ती २०० रुपये एवढे प्रवास शुक्ल देवून प्रवास करावा लागतो.
सिंधूस्गारातून केलेला हा प्रवास आणि गेली कित्येक वर्ष सागराच्या लाटांचे तडाखे , उन वारा पावूस झेलत आजही दिमाखात उभ्या असलेल्या या दुर्गाची सफर आपल्याला या व्हिडीओ मधून घडवली आहे.
धन्यवाद !
#payvata #suvarndurg #suvarandurgfort #kokan #konkan #konkan_coastal #kokanforts #kokan_famous_tourist_places #konkantouristsplaces #bestplacesinkonkan
#kulabafort #sindhudurgfort #janjirafort #malvan #vijaydurg
-----------------------------------------
◆ Instagram Id : / paayvata
◆ Mail Id :
paayvata@gmail.com
-----------------------------------------
Music Credit
YouTube Music Library
Thanks for Watching
@paayvata