Перейти к содержимому

श्रावण पौर्णिमेचा सण | वसईतील नारळी पौर्णिमेचा सांस्कृतिक अनुभव | Vasai Koliwada

The Mixed Bag

0:00 / 0:00

श्रावण पौर्णिमेचा सण | वसईतील नारळी पौर्णिमेचा सांस्कृतिक अनुभव | Vasai Koliwada

8 395 просмотров · 1 г. назад
The Mixed Bag
3,83 тыс. подписчиков
8 395 просмотров · 1 г. назад
नारळी पौर्णिमा हा महाराष्ट्रातील मासेमारी करणाऱ्या हिंदू समाजासाठी अतिशय महत्वाचा आणि पवित्र सण आहे. विशेषतः मुंबई, वसई आणि कोकण किनाऱ्यावर हा सण समुद्र देवता भगवान वरुण यांची पूजा करून साजरा केला जातो. श्रावण पौर्णिमेला समुद्राला नारळ, तांदूळ आणि फुले अर्पण करून सुरक्षित मासेमारी व समृद्ध जीवनासाठी प्रार्थना केली जाते. या व्हिडिओत आपण वसई कोळीवाड्यातील पारंपारिक व सांस्कृतिक रितीरिवाजांसह साजरी होणारी नारळी पौर्णिमा जवळून अनुभवणार आहोत. जर तुम्हाला महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि कोळी समाजाचा सण-उत्सव जाणून घ्यायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पाहा! व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका. आमचे इतरही व्हिडिओ जरूर पहा. 🟡Our Facebook page https://www.facebook.com/dmixedbag?mi... 🟡follow us on Instagram https://instagram.com/themixedbag17?i... 🟡Our WhatsApp channel link https://whatsapp.com/channel/0029VaMc... #vasaikoliwada #kolidance #naralipurnima #कोळीगीत