Raj Thackeray Ganpati Aarti | लेक येताच ठाकरे हसले, Amit Thackeray यांना पण हसू आवरेना | Mumbai
Mumbai Tak
0:00 / 0:00
Raj Thackeray Ganpati Aarti | लेक येताच ठाकरे हसले, Amit Thackeray यांना पण हसू आवरेना | Mumbai
101 838 просмотров · 15 часов назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
101 838 просмотров · 15 часов назад
Raj Thackeray Ganpati Aarti | लेक येताच ठाकरे हसले, Amit Thackeray यांना पण हसू आवरेना | Mumbai
राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मुंबईतील निवासस्थानी गणपती आरतीचा सोहळा पार पडला. यावेळी कुटुंबीयांसह गणरायाची आरती करण्यात आली.
आरती सुरू असताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांची लेक येताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. यावेळी अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनाही हसू आवरता आलं नाही. गणपती आरतीदरम्यानचा हा खास कौटुंबिक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला.
पाहा गणपती आरती (Ganpati Aarti) आणि ठाकरे कुटुंबातील हे खास क्षण.
#RajThackeray #AmitThackeray #GanpatiAarti #Ganeshotsav2026 #Ganpati2026 #Mumbai #MNS #RajThackerayGanpati #GanpatiBappaMorya #MumbaiTak
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.