अशोक चव्हाण भाजप सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये? घरवापसीच्या चर्चेमागचं राजकारण काय?|Rahul Gandhi|Nanded
TOD Marathi
0:00 / 0:00
अशोक चव्हाण भाजप सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये? घरवापसीच्या चर्चेमागचं राजकारण काय?|Rahul Gandhi|Nanded
34 159 просмотров · 14 ч назад
TOD Marathi
393 тыс. подписчиков
34 159 просмотров · 14 ч назад
राहुल गांधी यांच्या आक्रमक रणनीतीमुळे आणि निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनामुळे देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. याच राजकीय वातावरणात ५ माजी मुख्यमंत्र्यांच्या 'घरवापसी'ची चर्चा सुरू झाली असून, त्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांचेही नाव घेतले जात आहे.
या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत:
अशोक चव्हाण खरंच पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार आहेत का? या चर्चेची सुरुवात कुठून झाली?
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानावर चव्हाणांनी काय पलटवार केला?
गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला, गुलाम नबी आझाद, कॅप्टन अमरिंदर सिंग आणि किरण कुमार रेड्डी यांच्याही घरवापसीच्या चर्चा का रंगल्या आहेत?
राहुल गांधींचा 'गनिमी कावा' आणि रस्त्यावरील आंदोलनांमुळे भाजप खरोखरच बॅकफूटवर गेला आहे का?
अशोक चव्हाण यांनी या चर्चा फेटाळून लावल्या असल्या तरी, राजकारणात काहीही घडू शकतं असा इतिहास आहे! तुम्हाला काय वाटतं, अशोक चव्हाण पुन्हा काँग्रेसमध्ये जातील का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच अचूक राजकीय विश्लेषणासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका!
TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy
#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy #AshokChavan #RahulGandhi #Congress #BJP #MaharashtraPolitics #NanaPatole #MarathiNews #GyaneshKumar #Elections2024 #IndianPolitics
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - https://t.me/TODMarathi
अधिक माहितीसाठी संपर्क : +917620423038