'अमित शाह औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण करतात', Imtiaz Jaleel यांनी नितेश राणेंना सुनावलं
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
'अमित शाह औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण करतात', Imtiaz Jaleel यांनी नितेश राणेंना सुनावलं
8 923 просмотра · 4 ч назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,47 млн подписчиков
8 923 просмотра · 4 ч назад
#imtiyazjalil #amitshah #niteshrane #mim #aurangzeb
इम्तियाज जलील यांनी नितेश राणेंवर जोरदार निशाणा साधलाय.
'औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण अमित शाह करतात,' असं म्हणत त्यांनी टोला लगावलाय.
तुमची केंद्रातील नेत्यांशी ओळख असेल,तर कबर उखडून टाकायला त्यांना सांगा, असं खुलं आव्हानच जलील यांनी दिलंय.
Imtiaz Jaleel has launched a sharp attack on Nitesh Rane.
Taking a dig at him, Jaleel remarked, "It is Amit Shah who ensures the protection of Aurangzeb's tomb."
Jaleel has issued an open challenge, stating, "If you have connections with the leaders at the Centre, then ask them to have the tomb uprooted."