MPSC Student Aandolan : स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुणांचं आंदोलन, कुणावर संतापले?| Rajyaseva Pattern
Mumbai Tak
0:00 / 0:00
MPSC Student Aandolan : स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुणांचं आंदोलन, कुणावर संतापले?| Rajyaseva Pattern
88 848 просмотров · 1 год назад
Mumbai Tak
4,66 млн подписчиков
88 848 просмотров · 1 год назад
#MPSCStudentAandolan #RajyasevaPattern2025 #MPSC #MPSCAandolan #Rajyaseva2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोग व विविध स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. एमपीएससी आयोगाच्या तांत्रिक समस्या व अन्य मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी कलेक्टर ऑफिससमोर जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळं आता यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.
#RPT0429
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.