Перейти к содержимому

तुम्ही तुमच्या केसांसाठी एरंडेल तेल use करता का? | benefits of castor oil for hair growth

Lokmat Sakhi

0:00 / 0:00

तुम्ही तुमच्या केसांसाठी एरंडेल तेल use करता का? | benefits of castor oil for hair growth

637 189 просмотров · 5 лет назад
Lokmat Sakhi
895 тыс. подписчиков
637 189 просмотров · 5 лет назад
#lokmatsakhi #एरंडेलतेलउपयोगकेसांसाठी #benefitsofcastoroilforhair आयुर्वेदात एरंडेल तेलाला खूप महत्त्व आहे. या तेलात असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे एरंडेल तेलाचा उपयोग केसांची निगा राखण्यासाठी होतो. केस वाढण्यापासून ते डोक्यातला कोंडा घालवण्यापर्यंत केसांशी संबंधित अनेक बाबींवर एरंडेल तेल उपयोगी पडतं. एरंड्याचं तेल हे एरंड्याच्या बिया रगडून काढलं जातं. सो चला जाणून घेऊयात कि एरंडेल केसांसाठी कसं ठरतं फायदेशीर? आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा -    / @lokmatsakhi