Перейти к содержимому

गुढीपाडवा स्पेशल ओल्या काजूची उसळ | कोकणातली खास ग्रेव्ही भाजी | Kajuchi Usal| Foodlife With Swanand

Foodlife with Swanand

0:00 / 0:00

गुढीपाडवा स्पेशल ओल्या काजूची उसळ | कोकणातली खास ग्रेव्ही भाजी | Kajuchi Usal| Foodlife With Swanand

11 089 просмотров · 5 месяцев назад
Foodlife with Swanand
19,2 тыс. подписчиков
11 089 просмотров · 5 месяцев назад
मेंबरशिप घ्या आणि मिळवा खास रेसिपीज, टिप्स आणि बरंच काही:    / @foodlifewithswanand   For any paid collaboration or partnership, feel free to reach out at foodlifewithswanand@gmail.com __________________________________________________ नमस्कार, मी स्वानंद! आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि खमंग ओल्या काजूची उसळ, जी खास नारळाच्या घट्ट व मसालेदार ग्रेव्हीत तयार केली जाते. कोकणी पद्धतीची ही स्पेशल भाजी सणासुदीला, पाहुण्यांसाठी किंवा खास रविवारी जेवणासाठी अगदी परफेक्ट आहे. ताजे ओले काजू, भाजलेला नारळ, कांदा-लसूण आणि घरगुती मसाल्यामुळे या उसळीला अप्रतिम सुगंध आणि चव येते. __________________________________________________ Related Playlists: उपवासासाठी चविष्ट रेसिपीज:    • उपवासासाठी चविष्ट रेसिपीज   पारंपरिक कोकणी रेसिपीज:    • पारंपरिक कोकणी रेसिपीज   गोडाचे पदार्थ:    • गोडाचे पदार्थ   वड्या आणि बर्फी रेसिपीज:    • वड्या आणि बर्फी रेसिपीज   उन्हाळ्याच्या खास रेसिपीज:    • उन्हाळ्याच्या खास रेसिपीज   विविध प्रकारचे लाडू:    • विविध प्रकारचे लाडू   घरगुती नाश्ता रेसिपीज:    • घरगुती नाश्ता रेसिपीज   दिवाळी फराळ स्पेशल:    • दिवाळी फराळ स्पेशल   __________________________________________________ #foodlifewithswanand #swanandjoshi #olyakajuchiusal #olyakajuusal #kajuusal #kajuchiusal #maharashtrianrecipe #marathirecipe #konkanrecipe #konkanfood #indianvegrecipe #naralgravy #coconutgravy #usalrecipe #traditionalrecipe #festiverecipe #gharghutirecipe