Перейти к содержимому

Punit Balan Interview: DJ मुक्त पुण्याच्या पारंपरिक गणेशोत्सव कसा सुचला?

Mumbai Tak

0:00 / 0:00

Punit Balan Interview: DJ मुक्त पुण्याच्या पारंपरिक गणेशोत्सव कसा सुचला?

605 просмотров · 1 год назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
605 просмотров · 1 год назад
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ #bhausahebrangari #puneganeshfestival #PunitBalan पुणे शहराच्या गणेशोत्सवाला एर पारंपरिक साज आहे. शंभर वर्षांहूनअधिक काळ पुण्यात साजरा होणारा गणेशोत्सव हा डीजेमुक्त असावा यासाठी पुनीत बालन ग्रुपचे सर्वेसर्वा पुनीत बालन यांनी पुढाकार घेतला. डीजेमुक्त गणेश मंडळांसाठी त्यांनी स्पॉन्सरशीप जाहिर केली. त्यांनी ही कल्पना नेमकी कशी सुचली हेच मुंबई Tak ने जाणून घेतले. पुनीत बालन यांची ही विशेष मुलाखत. Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.