Перейти к содержимому

दिवाळीसाठी कुरकुरीत,गुळाचे परफेक्ट अनारसे खास टिप्स सह | Gulache Anarse Recipe in Marathi |

Vaishali's Recipe2586

0:00 / 0:00

दिवाळीसाठी कुरकुरीत,गुळाचे परफेक्ट अनारसे खास टिप्स सह | Gulache Anarse Recipe in Marathi |

2 958 просмотров · 1 г. назад
Vaishali's Recipe2586
3,59 тыс. подписчиков
2 958 просмотров · 1 г. назад
#anarsarecipe #diwalifaral #diwalispecial दिवाळीसाठी कुरकुरीत,गुळाचे परफेक्ट अनारसे खास टिप्स सह | Gulache Anarase Recipe in Marathi | अनारसे – घरच्या चवीतला गोड आणि खमंग पारंपरिक महाराष्ट्रीयन स्वीट! ही रेसिपी सोपी, स्वादिष्ट आणि सर्व वयाच्या लोकांना आवडणारी आहे. साहित्य : • तांदुळ • गुळ • खसखस • तेल • तुप कृती १. तांदूळ भिजवणे • तांदूळ ३ दिवस पाण्यात भिजवून ठेवा. • दररोज एकदा पाणी बदलून घ्या. • तिसऱ्या दिवशी पाणी काढून तांदूळ सावलीत वाळवून घ्या (पूर्ण कोरडे नाही, थोडेसे ओलसर राहिले पाहिजेत). २. तांदूळ वाटणे • हे ओलसर तांदूळ गिरणीवर किंवा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. • मग चालणी करून गुठळ्या काढा. ३. पीठ मळणे • एका पातेल्यात गुळ घ्या आणि थोडंसं पाणी घालून मंद आचेवर विरघळवा. • गुळ विरघळला की गॅस बंद करा. • त्यात तांदळाचं पीठ थोडं थोडं घालत मळा. • पीठ मऊ पण हाताला चिकटणारं असावं. • हे पीठ ३-४ दिवस झाकून ठेवा . ४. अनारसे लाटणे • खसखस वर लहान गोळे घेऊन थापा . ५. तळणे • तूप गरम करा (जास्त नाही). • मंद आचेवर एकेक अनारस तळा. • दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत तळा. 💡 महत्त्वाच्या टिप्स • पीठ खूप ओलसर असेल तर अनारसे फुटतात. • खूप कोरडे असेल तर तळताना फाटतात. • म्हणून मळल्यानंतर पीठ घट्ट पण लवचिक असणं महत्त्वाचं. • गूळ वापरल्यास चव थोडी वेगळी, पारंपरिक लागते. साठवणूक तळलेले अनारसे पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा. ८-१० दिवस छान टिकतात. #anarsarecipe #anarse #marathirecipe #diwalispecial #diwalifaral #diwalisweets #maharashrianrecipe #traditionalrecipe #vaishalisrecipe #diwalirecipe #indianrecipe #indiansweet #anarasa #anarasaathome #homemade #homemadesweetrecipe #दिवाळीफराळ #दिवाळीस्पेशल #दिवाळी #पारंपारिकरेसिपी #अनारसे #अनारसेरेसीपी #महाराशट्रीयनमिठाई