Перейти к содержимому

झणझणीत मिसळ पाव 😋🔥 | घरच्या घरी बनवा खमंग आणि तिखट मिसळ | अस्सल मराठमोळी चव

Aniket Salekar

0:00 / 0:00

झणझणीत मिसळ पाव 😋🔥 | घरच्या घरी बनवा खमंग आणि तिखट मिसळ | अस्सल मराठमोळी चव

128 просмотров · 4 недели назад
Aniket Salekar
16 подписчиков
128 просмотров · 4 недели назад
आज बनवूया एकदम झणझणीत, खमंग आणि तोंडाला पाणी सुटणारी मिसळ पाव! 🌶️😋 उसळ, तिखट रस्सा, फरसाण, कांदा आणि गरमागरम पाव यांची भन्नाट जोडी म्हणजे मिसळ पाव! ❤️ ही अस्सल मराठमोळी मिसळ तुम्ही घरी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share 🔄 | Subscribe ❤️ करायला विसरू नका!