Перейти к содержимому

शेफ तुषार देशमुख |"भानोल"|“अंगतपंगत - चवींचा वारसा”| भाग - १० | मराठी वारसा

मराठी वारसा | Marathi Warasa

0:00 / 0:00

शेफ तुषार देशमुख |"भानोल"|“अंगतपंगत - चवींचा वारसा”| भाग - १० | मराठी वारसा

13 496 просмотров · 1 дн. назад
मराठी वारसा | Marathi Warasa
506 тыс. подписчиков
13 496 просмотров · 1 дн. назад
नमस्कार मंडळी 🙏 कोबीची नेहमीची भाजी खाऊन कंटाळा आलाय? मग नक्की पाहा ‘अंगतपंगत – चवींचा वारसा’चा दहावा भाग! ✨ या भागात सुप्रसिद्ध शेफ तुषार देशमुख आपल्यासाठी घेऊन आले आहेत कोकण-अलिबाग परिसरातील एक अस्सल पारंपरिक आणि दुर्मीळ पदार्थ – ‘कोबीचं भानोलं’! या खास भागात जाणून घ्या या पारंपरिक पदार्थाची खासियत, त्यामागची खाद्यसंस्कृती आणि कोबीचं भानोलं बनवण्याची सोपी, खमंग पद्धत. चला, चाखूया महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्यवारशातील ही अनोखी पाककृती! 🧂 साहित्य (Ingredients): किसलेला कोबी चणाडाळीचे पीठ आणि तांदळाचे पीठ आलं-लसूण पेस्ट बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर कढीपत्ता, तीळ आणि साजूक तूप चिंचेचा कोळ आणि बारीक चिरलेला कांदा हिंग, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घरगुती साठवणीचा मसाला चवीनुसार मीठ 📺 ‘अंगतपंगत – चवींचा वारसा’चा हा संपूर्ण भाग पहा फक्त मराठी वारसा YouTube चॅनेलवर! #अंगतपंगतचवींचावारसा #अंगतपंगत #Marathiwarasa #Angatpanagat #मराठीवारसा #अंगतपंगत #चवींचावारसा #कोबीचंभानोलं #शेफतुषारदेशमुख #MarathiWarasa #AngatPangat #ChefTusharDeshmukh #Bhanole #MaharashtrianFood #TraditionalRecipe #FoodHeritage #MarathiCulture #KonkaniFood #AlibagFood #Episode10