Перейти к содержимому

प्रत्येक स्पर्धेत वेगळी छाप! विद्या ताम्हणकरांचा पाककला ते जीवनप्रवास | Rachana’s Podcast Show

Rachana's Podcast Show

0:00 / 0:00

प्रत्येक स्पर्धेत वेगळी छाप! विद्या ताम्हणकरांचा पाककला ते जीवनप्रवास | Rachana’s Podcast Show

6 326 просмотров · 5 дней назад
Rachana's Podcast Show
481 подписчик
6 326 просмотров · 5 дней назад
पाककला म्हणजे फक्त रेसिपी आहे का? की त्यामागे अनुभव, शास्त्र, नियोजन, संस्कार आणि आयुष्यभराची साधना दडलेली असते? आजच्या Rachana’s Podcast Show मध्ये आपल्या सोबत आहेत प्रयोगशील पाककला तज्ज्ञ विद्या ताम्हाणकर. या मनमोकळ्या संवादात आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या पाककलेच्या सुरुवातीपासून विविध Cooking Competitions मधील अनुभव, नवीन पदार्थ तयार करण्यामागचा विचार, पारंपरिक आणि पौष्टिक पाककला, Food Management, गणेशोत्सवातील खाद्यपरंपरा आणि त्यांच्या आयुष्यातील काही अतिशय हळवे व कठीण प्रसंग. आयुष्याने कठीण परीक्षा घेतल्या तरी स्वतःला सावरून पुन्हा आपल्या आवडीकडे वळण्याची त्यांची जिद्द या संवादाला केवळ cooking podcast न ठेवता एका प्रेरणादायी जीवनप्रवासात बदलते. 🎙️ या भागात: पाककलेची सुरुवात आणि प्रयोगशीलता Cooking Competition मधील अनुभव आणि उपयोगी टिप्स पारंपरिक पाककला आणि त्यामागचा विचार पौष्टिक पदार्थ आणि Food Management गणेशोत्सव आणि खाद्यसंस्कृती कुटुंब, संघर्ष आणि आयुष्यातील कठीण प्रसंग पुन्हा उभं राहण्याची जिद्द आणि विद्याताईंची पुढची स्वप्नं… #vidhyatamhankar हा संवाद शेवटपर्यंत नक्की पाहा. ❤️ तुम्हाला विद्याताईंच्या प्रवासातील कोणती गोष्ट सर्वाधिक भावली, Comment मध्ये नक्की सांगा. 🔔 अशाच प्रेरणादायी व्यक्ती, त्यांच्या न ऐकलेल्या कथा आणि मनापासूनच्या संवादांसाठी Rachana’s Podcast Show Subscribe करा.