Перейти к содержимому

Indian Mom Morning to Afternoon Routine | दोन मुलांसोबत माझा पूर्ण दिवस | Marathi Mom Vlog

marathi mom lifestyle

0:00 / 0:00

Indian Mom Morning to Afternoon Routine | दोन मुलांसोबत माझा पूर्ण दिवस | Marathi Mom Vlog

188 просмотров · 2 нед. назад
marathi mom lifestyle
108 подписчиков
188 просмотров · 2 нед. назад
नमस्कार ❤️ आजच्या व्लॉगमध्ये माझ्यासोबत माझी सकाळपासून दुपारपर्यंतची एक साधीशी घरची routine पाहा. दोन मुलं, घरची कामं, स्वयंपाक, आवराआवर आणि या सगळ्यात स्वतःसाठी मिळणारे छोटे छोटे moments… एक Indian Mom म्हणून माझा रोजचा दिवस कसा जातो, हे या व्लॉगमध्ये शेअर केलं आहे. 🏡❤️ हा व्लॉग तुम्हाला आवडला तर Like करा, Comment करून तुमची routine माझ्यासोबत नक्की शेअर करा आणि Marathi Mom Lifestyle ला Subscribe करायला विसरू नका. 🌸 तुमच्या प्रेमामुळे मला असे छोटे छोटे moments तुमच्यासोबत share करण्याची motivation मिळते. ❤️ #IndianMom #MorningRoutine #MarathiMomVlog #MomRoutine #MarathiMomLifestyle #DailyVlog #IndianMomRoutine #MomOfTwo #HousewifeRoutine #MarathiVlog