Перейти к содержимому

मंथन बीच रिसॉर्ट - मित्रांची धम्माल - Manthan Water Park & Resort Virar Palghar Mumbai | Top Resorts

Kokankar Avinash

0:00 / 0:00

मंथन बीच रिसॉर्ट - मित्रांची धम्माल - Manthan Water Park & Resort Virar Palghar Mumbai | Top Resorts

17 491 просмотр · 1 г. назад
Kokankar Avinash
174 тыс. подписчиков
17 491 просмотр · 1 г. назад
मंथन बीच रिसॉर्ट - मित्रांची धम्माल - Manthan Water Park & Resort Virar Palghar Mumbai | Top Resorts बऱ्याच दिवसांनी आज सोसायटी मित्रांसोबत चाललो होतो विरार मधल्या मंथन रिसॉर्ट मध्ये. सकाळी आम्ही गाड्या काढल्या आणि नालासोपारा मधून निघालो रिसॉर्टच्या दिशेने. रिसॉर्ट मध्ये यायचे तर विरार वरून Free Pick up & Drop Facility आहे जी तुमच्या ७००rs Package मध्ये आहे . रिसॉर्ट वर पोचलो. एन्ट्री केली आणि नाश्ता केला. नाश्त्यामध्ये पोहे आणि मिसळ होती तीपण खाल तेवढी. (Snacks Unlimited) नाश्ता करून Swimming Pool मध्ये उद्या मारल्या. Rain Dance केला. खूप साऱ्या Rides केल्या आणि मग दुपारी Wave Pool मध्ये धम्माल केली. Wave pool संपल्यावर जेवणासाठी गेलो. जेवणामध्ये Veg आणि Non Veg दोन्ही असतात. Veg मध्ये छान मसाला आणि पनीर भाजी होती, सोबत भात डाळ पापड सलाड शिरा असे होते. चिकन मध्ये चिकन सुक्का, चिकन रस्सा, भात अशा गोष्टी होत्या. आम्ही Non Veg जेवणावर जास्त भर दिला. जेऊन झाल्यावर आम्ही थोडा वेळ गप्पा मारत बसलो मग परत थोडी मज्जा केली आणि मग संध्याकाळी चहा पिऊन घरी निघालो. आजचा दिवस मित्रांसोबत एकदम धम्माल मस्ती मध्ये गेला. इकडे कधी यायचे झाले तर खाली दिलेल्या मोबाईल नंबर वर कॉल करून बुक करू शकता. Manthan Resort Booking number 8623875108 / 9146992816 699 per person Child 399 ( 1 to 3 years Free) Locker charge : 299 ( 100Rs refund) Room charge : 999 Ac room charge : 1499 Free pick up & drop from virar station to manthan resort Google Guide :- https://maps.app.goo.gl/8UqsmrG3ajeXJ... Manthan Beach Resort & Water Park Address: Essar Villa, 1, Navapur Beach Rd, near Manthan Beach Resort & Water Park, Vaity Wadi, Navapur, Virar West, Vatar, Virar, Maharashtra 401301 Manthan Beach Resort is the most popular water park in Virar, offering a remarkable getaway experience for its visitors. Located near the beautiful Navapur Virar #ManthanResort #ManthanWaterpark #VirarResorts #BestResort #TopResort तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आजच्यापुरते एवढेच. काळजी घ्या. Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) Month : 05 October 2025 (Monsoon Season Vlogs) नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash Related Searches:- manthan resort virar resort in virar resort in virar with rooms best resort in virar with room best resort in virar for couples resort in virar west with price resort in virar for family resort in virar for friends resort in virar for Couples virar resort under 700 virar best resort under 700 top resorts in virar best resorts in vasai virar best Budget resorts in vasai virar manthan resort virar room price manthan resort virar west virar resort with wave pool __________________________________________________________________________________ Check my Vlog / Shoot Accessories :- Canon Mirrorless Camera : https://amzn.to/49Etxb8 Action Cameras : GoPro Hero11 Waterproof : https://amzn.to/3DeEALR Gopro Hero12 Waterproof : https://amzn.to/4gbVHwy Gopro Hero13 Waterproof : https://amzn.to/43Y7QAc Gopro Hero13 Waterproof with Kit : https://amzn.to/443FuVq ASUS TUF Gaming F17 : https://amzn.to/3ZCcuSc Suggestions :- Panasonic Camcorder : https://amzn.to/3BuKYy1 Sony Digital Camera ZV-1 : https://amzn.to/3ZxTjcg __________________________________________________________________________________ Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368 व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com __________________________________________________________________________________ For Jobs Openings Update Join Today PAN INDIA Openings :   / 515495824268798   __________________________________________________________________________________ Our Others Channel : Recipe Channel :    / @recipeskatta   Entertainment Katta :    / @entertainmentkatta   Give Review about my Channel on Google Page :- https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review S O C I A L S Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv... Facebook :   / kokankaravinash   Instagram :   / kokankaravinash   Youtube :    / kokankaravinash