नवरात्र विशेष व्याख्यानमाला: दुसरी माळ, कुटुंबाच्या पुनर्मांडणीचा पेच: एक आकलन - डॉ. मयुरी सामंत
The Satyashodhak
0:00 / 0:00
नवरात्र विशेष व्याख्यानमाला: दुसरी माळ, कुटुंबाच्या पुनर्मांडणीचा पेच: एक आकलन - डॉ. मयुरी सामंत
128 просмотров · 18 ч назад
The Satyashodhak
2 тыс. подписчиков
128 просмотров · 18 ч назад
सत्यशोधक प्रबोधन महासभेच्या वतीने सांगावा निऋतीच्या लेकींचा.... घटस्थापनेच्या नेणिवेचा ! ही व्याख्यानमाला नवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आली आहे. दि.११ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर या नऊ दिवसांमध्ये निऋती दुर्गेच्या वारसदार लेकी यात विविध सामाजिक सांस्कृतिक विषयांवर मांडणी करणार आहेत. प्रत्येक माळेला एक व्याख्यान निऋतीची लेक देणार आहे. प्रत्येक माळेला संध्याकाळी बरोबर पाच वाजता!
आज दि. १२ ऑक्टोबर २०२६ दुसरी माळ! ही विचारमाळ गुंफत आहेत डॉ. मयुरी सामंत.
सलग दुसऱ्या वर्षी नवरात्रातील हा उपक्रम नक्की पहा, ऐका, इतरांना सांगा, आपले चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हायरल करा. आपल्या द सत्यशोधक चॅनलला सहकार्य करा.
#सत्यशोधकप्रबोधनमहासभा #निऋतीच्यालेकींचा #घटस्थापनेच्यानेणिवेचा #निऋती #निऋतीदुर्गा #नवरात्रविशेष #विचारमाळ #व्याख्यानमाला #डॉमयुरीसामंत #स्त्रीवादीविचार #स्त्रीजाणीव #स्त्रीमुक्ती #सामाजिकप्रबोधन #सांस्कृतिकप्रबोधन #वैचारिकक्रांती #सत्यशोधकविचार #महिलासक्षमीकरण #MarathiLecture #MarathiYouTube #Navratri2026 #WomenEmpowerment #SocialAwareness #LikeShareSubscribe #viralvideo