उपवासाचे कुरकुरीत डोसे 👉 लाईव्ह Sapkal tai recipes is live
Sapkal tai recipes
0:00 / 0:00
उपवासाचे कुरकुरीत डोसे 👉 लाईव्ह Sapkal tai recipes is live
2 913 просмотров · Трансляция закончилась 10 дн. назад
Sapkal tai recipes
1,94 тыс. подписчиков
2 913 просмотров · Трансляция закончилась 10 дн. назад
आज मी बनवलेले आहेत उपवास स्पेशल भगरीचे कुरकुरीत असे डोसे
पावशेर भगर एक बटाटा उकडलेला हिरवी मिरची भाजलेले शेंगदाणे आणि मीठ घालून कुरकुरीत असे डोसे उपवासा साठी बनवलेले आहेत
रेसिपी आवडल्यास सर्वांनी सबस्क्राईब करायला विसरू नका