Перейти к содержимому

रेशनच्या तांदळाचे पारंपारिक अनारशे पीठ, दिवाळी फराळ Anarchy recipe

Sapkal tai recipes

0:00 / 0:00

रेशनच्या तांदळाचे पारंपारिक अनारशे पीठ, दिवाळी फराळ Anarchy recipe

1 560 просмотров · 2 дня назад
Sapkal tai recipes
1,94 тыс. подписчиков
1 560 просмотров · 2 дня назад
रेशनच्या तांदळापासून आणि गुळापासून बनवा पारंपरिक अनारशाचे पीठ! 😍 दिवाळीच्या फराळासाठी अनारसे बनवण्याची तयारी करत आहात? आजच्या व्हिडिओमध्ये पाहा रेशनच्या तांदळापासून आणि गुळापासून पारंपरिक पद्धतीने अनारशाचे पीठ कसे तयार करायचे. आपल्या घरातील साहित्य वापरून बनवलेली ही पारंपरिक रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडल्यास LIKE करा, SHARE करा आणि Sapkal Tai Recipes चॅनेलला SUBSCRIBE करायला विसरू नका! तुमच्या अनारशाच्या पिठाची पद्धत कमेंटमध्ये सांगा. ❤️ #अनारसे #अनारशाचेपीठ #दिवाळीफराळ #पारंपरिकरेसिपी #SapkalTaiRecipes