गणपतीच्या प्रसादासाठी खपली गव्हाची खीर 🙏✨ | पौष्टिक आणि स्वादिष्ट प्रसादाची रेसिपी
रियांश आणि आई
0:00 / 0:00
गणपतीच्या प्रसादासाठी खपली गव्हाची खीर 🙏✨ | पौष्टिक आणि स्वादिष्ट प्रसादाची रेसिपी
72 просмотра · 2 недели назад
रियांश आणि आई
391 подписчик
72 просмотра · 2 недели назад
गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आज बनवली आहे खपली गव्हाची खीर. 🙏🌸
खपली गव्हापासून बनवलेली ही खीर चविष्ट, पौष्टिक आणि प्रसादासाठी अगदी सुंदर आहे. ❤️
या व्हिडिओमध्ये खपली गव्हाची खीर बनवण्याची सोपी रेसिपी दाखवली आहे.
🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏
व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe नक्की करा.
#गणपतीबाप्पामोरया #खपलीगव्हाचीखीर #खपलीगहू #खिरीचीरसिपी #प्रसादाचीखीर #गणपतीप्रसाद #गणपतीस्पेशल #गणपतीउत्सव #मराठीरेसिपी #पारंपरिकरेसिपी #पौष्टिकरेसिपी #घरगुतीरेसिपी #सणासुदीचेस्वयंपाक #GanpatiBappaMorya #KhapliWheatKheer #KheerRecipe #GanpatiPrasad #MarathiRecipe #TraditionalRecipe #HealthyRecipe
#गणपतीबाप्पामोरया #खपलीगव्हाचीखीर #प्रसादाचीखीर