NURSING म्हणजे फक्त Injection देणं नाही!!😥🫡💔
the_nursingwalaaaa
0:00 / 0:00
NURSING म्हणजे फक्त Injection देणं नाही!!😥🫡💔
253 просмотра · 2 недели назад
the_nursingwalaaaa
691 подписчик
253 просмотра · 2 недели назад
NURSING म्हणज े फक्त Injection देण ं नाही !
Nursing म्हणज े नेमकं काय? Nurse ची खरी भूमिका काय असते? Hospital मध्ये Nurse दिवसभर काय काम करतो/करते? आण ि Nursing profession बद्दल समाजात असलेल्या काही common misconceptions कोणत्या?
या Vlog मध्ये Nursing profession बद्दल अगदी simple आण ि practical पद्धतीन े माझ ं मत आण ि अनुभव share केला आहे.
Video Nursing Students, Nursing Freshers, Nurses आणि Nursing profession बद्दल जाणून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी आहे.
तुम्ही Nursing community मधले असाल तर हा Vlog तुमच्या मित्रांसोबत नक्की Share करा.
Subscribe
Like | Comment
#Nursing #Nurse #NursingReality #NursingStudents #NursingLife #NursingProfession #NursingCommunity #NursingVlog #NursesOfIndia #Healthcare