Перейти к содержимому

कावळ्याला आत्मा दिसतो? 😱 काकस्पर्शाचे रहस्य | पिंडाला कावळाच का शिवतो ? The Mystery of Kak Sparsh

मराठी कथा कथन

0:00 / 0:00

कावळ्याला आत्मा दिसतो? 😱 काकस्पर्शाचे रहस्य | पिंडाला कावळाच का शिवतो ? The Mystery of Kak Sparsh

8 238 просмотров · 5 дней назад
मराठी कथा कथन
48,1 тыс. подписчиков
8 238 просмотров · 5 дней назад
‪@marathikathaakathan‬ कावळ्याला आत्मा दिसतो का? 😱 पिंडाला कावळाच का शिवतो? काकस्पर्शामागे नेमकं काय रहस्य आहे? दशक्रिया विधीमध्ये पिंडाला कावळ्याचा स्पर्श होण्याला धार्मिक परंपरेत विशेष महत्त्व दिले जाते. कावळ्याचा संबंध पितरांशी का जोडला जातो? यामागची रामायणातील कथा काय आहे? आणि जयंताने कावळ्याचे रूप का घेतले होते? या व्हिडिओमध्ये काकस्पर्श, श्रीराम आणि जयंताची कथा तसेच पितृपक्षाशी संबंधित धार्मिक मान्यता सोप्या मराठी भाषेत जाणून घेऊया. 🙏 ही कथा आणि माहिती धार्मिक परंपरा व मान्यतांवर आधारित आहे. #कावळा #काकस्पर्श #पितृपक्ष #पिंडदान #श्राद्ध #रामायण #श्रीराम #मराठीकथा #धार्मिककथा #marathikatha #pitrupaksha #kaksparsh #marathikathakathan #मराठी_कथा_कथन #dashkriya #dashvidhi #dahva #shradha #tarpan #daana #pinddan #pinddaan ----------------------------------------------------- ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com contact 8380824880 तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला *LIKE 👍* करा आणि तुमच्या मित्र-परिवारासोबत हा व्हिडिओ *SHARE* करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या *Marathi Katha Kathan* चॅनेलला *SUBSCRIBE* केले नसेल, तर चॅनेलला नक्की *SUBSCRIBE* करा. 🔔 तसेच *SUBSCRIBE* बटनाच्या बाजूला असलेल्या *बेल 🔔 आयकॉनवर क्लिक* करा, म्हणजे आपल्या चॅनेलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे *NOTIFICATION* तुम्हाला वेळेवर मिळतील. ➤ *अस्वीकरण (Disclaimer) ☛* तुम्ही पाहत असलेला व्हिडिओ *हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित* आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणाऱ्या धार्मिक ग्रंथ, पुराणकथा आणि पारंपरिक कथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या की, कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, समाज, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नाही. या पौराणिक कथा आणि माहिती *केवळ शैक्षणिक व माहितीपर उद्देशाने* सादर करण्यात आल्या आहेत. कृपया त्यांचा त्याच स्वरूपात विचार करावा. ➤ *Disclaimer ☛* The video you are about to watch is inspired by **Hindu mythology and folk legends**. These stories are based on religious scriptures, traditional beliefs, and legends that are believed to be thousands of years old. Please note that our objective is not to hurt the sentiments of any particular person, community, sect, or religion. These mythological stories are presented **for educational and informational purposes only**, and we hope they are understood and taken in the same spirit.