Перейти к содержимому

कर्नाळा किल्ला|Karnala Fort |पक्षी अभयारण्य |वन औषधी संपन्न |महाराष्ट्र-रायगड जिल्हा-पनवेल तालुका|१७

Bhramanti with H.A.

0:00 / 0:00

कर्नाळा किल्ला|Karnala Fort |पक्षी अभयारण्य |वन औषधी संपन्न |महाराष्ट्र-रायगड जिल्हा-पनवेल तालुका|१७

1 164 просмотра · 1 год назад
Bhramanti with H.A.
266 подписчиков
1 164 просмотра · 1 год назад
कर्नाळा किल्ला |Karnala Fort |पक्षी अभयारण्य |वन औषधी संपन्न |महाराष्ट्र-रायगड जिल्हा-पनवेल तालुका|१७ #BhramantiWithHA #KarnalFort #कर्नाळाकिल्ला #पक्षीअभयारण्य नमस्कार मंडळी, मी हेमांगी आडकर. आज माझ्या या Bhramanti With H A या चॅनेल द्वारे तुमच्या साठी घेवून आले आहे तो किल्ला आहे कर्नाळा. कर्नाळा किल्ल्यावर वेगवेगळया काळात वेगवेगळया राजवटीने राज्य केले. हा त्याचा इतिहास पण सध्या हा किल्ला त्याच्या परिसरात विविध ठिकाण वरुन येणारे सुंदर पक्ष्यांसाठी आणि विविध वृक्षांच्या प्रजाती या किल्ल्याला महत्त्व प्राप्त करून देतात. चला तर आपण आज कर्नाळा किल्ल्याची भ्रमंती करू. ‐‐------------------------------------------------------------------------------ मी याआधी ज्या किल्ल्यांची माहिती तुझ्यासाठी आणली आहे त्या किल्ल्यांची नावे आणि लिंक खाली देत आहे तर तुम्ही ते सुद्धा सर्व व्हिडीयो पाहून मला कमेन्ट द्वारे तुमचे मत तुमचे विचार माझ्या सोबत शेअर करा...🙏 आणि आवडले तर नक्की लाईक करा. 1. शिवनेरी किल्ला    • शिवनेरी किल्ला/छत्रपती शिवाजी महाराजांचा ज...   2. तोरणा किल्ला    • तोरणा किल्ला| महाराजांनी जिंकलेला पहिलाकिल...   3. राजगड किल्ला    • राजगड किल्ला|महाराष्ट्राची शान|Rajgad Fort...   4. राजगड किल्ला    • राजगड किल्ला | Rajgad Fort | 22-6-2024 या ...   5. सिंहगड किल्ला    • सिंहगडकिल्ला|तानाजीमालुसरे यांनी जिंकलेलाक...   6. रायगड किल्ला    • रायगड किल्ला|ऐतिहासिक वास्तू|रायगडाची माहि...   7. पन्हाळा किल्ला    • पन्हाळाकिल्लागड|इतिहासाच्या पाऊलखुणा|ऐतिहा...   8. लोहगड किल्ला    • लोहगड दुर्ग|किल्ला|अतिमजबुत,बुलंद अशालोहगड...   9. प्रतापगड किल्ला    • प्रतापगड|किल्ल्याची माहिती|शिवाजी आणि अफझल...   10. पुरंदर किल्ला    • पुरंदर किल्ला|तह करून जिंकलेला किल्ला|मुरा...   11. राजमाची किल्ला    • राजमाची किल्लामाहिती|दोन बालेकिल्ले असलेला...   12. तिकोणा, किल्ला    • राजमाची किल्लामाहिती|दोन बालेकिल्ले असलेला...   13. विसापूर किल्ला    • विसापूरकिल्ला|पवनानदीच्याकाठी असलेला|बौद्ध...   14.तुंग किल्ला    • तुंग किल्ला|Tung Fort|पवनमावळरक्षक|दोनकिल्...   15. वज्रगड    • वज्रगड|Vajragad Fort|पुरंदरचा जोडीदार|इंद्...   16. हरिश्चंद्रगड    • हरिश्चंद्रगडट्रेकर्सचीपंढरी|उंचअश्याशिखराव...