राजकोट किल्ला|Rajkot Fort|93फुट उंच असा पुतळा इथेच आहे|उपदुर्ग|मालवण|सिंधुदुर्ग|BhramantiWithHA|21
Bhramanti with H.A.
0:00 / 0:00
राजकोट किल्ला|Rajkot Fort|93फुट उंच असा पुतळा इथेच आहे|उपदुर्ग|मालवण|सिंधुदुर्ग|BhramantiWithHA|21
1 951 просмотр · 1 год назад
Bhramanti with H.A.
266 подписчиков
1 951 просмотр · 1 год назад
राजकोट किल्ला | Rajkot Fort | 93 फुट उंच असा पुतळा इथेच आहे | उपदुर्ग | मालवण | सिंधुदुर्ग |Bhramanti With H A | 21
नमस्कार मंडळी, मी हेमांगी आडकर. आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्याची भ्रमंती करणार आहोत. सिंधुदुर्ग किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी बांधलेला हा छोटेखानी किल्ला. राजकोट हा उपदुर्ग आहे. या किल्ल्याच्या सपाट पृष्ठभागावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. सुंदर असा निसर्ग रम्य परिसर, मनमोहक समुद्राच्या लाटा आणि उगवणारा आणि मावळणार सूर्य यांचे अप्रतिम दर्शन. हे सर्व पाहायला किल्ल्यावर जावू...चला...
‐--------------'-----------------------------------------------------------------
#rajkotfort
#राजकोटकिल्ला
#BhramantiWithHA
----------------------------------------------------------------------------------
मी याआधी ज्या किल्ल्यांची माहिती तुमच्यासाठी आणली आहे त्या किल्ल्यांची नावे आणि लिंक खाली देत आहे तर तुम्ही ते सर्व व्हिडीयो पाहून मला कमेन्ट द्वारे तुमचे मत तुमचे विचार माझ्या सोबत शेअर करा...🙏
आणि आवडले तर नक्की लाईक करा.
1. शिवनेरी किल्ला
• शिवनेरी किल्ला/छत्रपती शिवाजी महाराजांचा ज...
2. तोरणा किल्ला
• तोरणा किल्ला| महाराजांनी जिंकलेला पहिलाकिल...
3. राजगड किल्ला
• राजगड किल्ला|महाराष्ट्राची शान|Rajgad Fort...
4. राजगड किल्ला
• राजगड किल्ला | Rajgad Fort | 22-6-2024 या ...
5. सिंहगड किल्ला
• सिंहगडकिल्ला|तानाजीमालुसरे यांनी जिंकलेलाक...
6. रायगड किल्ला
• रायगड किल्ला|ऐतिहासिक वास्तू|रायगडाची माहि...
7. पन्हाळा किल्ला
• पन्हाळाकिल्लागड|इतिहासाच्या पाऊलखुणा|ऐतिहा...
8. लोहगड किल्ला
• लोहगड दुर्ग|किल्ला|अतिमजबुत,बुलंद अशालोहगड...
9. प्रतापगड किल्ला
• प्रतापगड|किल्ल्याची माहिती|शिवाजी आणि अफझल...
10. पुरंदर किल्ला
• पुरंदर किल्ला|तह करून जिंकलेला किल्ला|मुरा...
11. राजमाची किल्ला
• राजमाची किल्लामाहिती|दोन बालेकिल्ले असलेला...
12. तिकोणा किल्ला
• राजमाची किल्लामाहिती|दोन बालेकिल्ले असलेला...
13. विसापूर किल्ला
• विसापूरकिल्ला|पवनानदीच्याकाठी असलेला|बौद्ध...
14. तुंग किल्ला
• तुंग किल्ला|Tung Fort|पवनमावळरक्षक|दोनकिल्...
15. वज्रगड
• वज्रगड|Vajragad Fort|पुरंदरचा जोडीदार|इंद्...
16. हरिश्चंद्र गड
• हरिश्चंद्रगडट्रेकर्सचीपंढरी|उंचअश्याशिखराव...
17. कर्नाळा किल्ला
• कर्नाळा किल्ला|Karnala Fort |पक्षी अभयारण्...
18. साल्हेर किल्ला
• SahlerFort|साल्हेरकिल्ला|साल्हेरचीलढाईआणिस...
19. सिंधुदुर्ग किल्ला
• सिंधुदुर्गकिल्ला|SindhudurgFort|छत्रपतींनी...
20. सर्जेकोट किल्ल्या
• Sarjekotfort|सर्जेकोटकिल्ला|उपदुर्ग|महाराष...