गणपती बाप्पासाठी खास पारंपारिक वाटपाची गोडी डाळ | Vatpachi Godi Dal Recipe | Parab Kitchen Live
PARAB KITCHEN
0:00 / 0:00
गणपती बाप्पासाठी खास पारंपारिक वाटपाची गोडी डाळ | Vatpachi Godi Dal Recipe | Parab Kitchen Live
45 203 просмотра · Трансляция закончилась 11 дней назад
PARAB KITCHEN
250 тыс. подписчиков
45 203 просмотра · Трансляция закончилась 11 дней назад
Marathi Recipe Latest Video | गणपती बाप्पासाठी खास पारंपारिक वाटपाची गोडी डाळ | Vatpachi Godi Dal Recipe | Parab Kitchen Live
• गणपती बाप्पासाठी खास पारंपारिक वाटपाची गोड...
वाटपाची गोडी डाळगोडी डाळ रेसिपी मराठीगणपती विशेष रेसिपीगौरी गणपती विशेष रेसिपीगोड वरण रेसिपीवाटप घालून डाळपारंपारिक मराठी रेसिपीपरब किचन
Vatpachi godi dalGodi dal recipe in marathiMaharashtrian godi dalGanpati bappa special recipeParab kitchen live recipeHow to make godi dalVatpachi godi dal marathi recipeGauri ganpati special food
-------------------------------
Parab Kitchen Youtube Channel वर स्वागत मंडळी! इथे आम्ही बनवतो, खास मालवणी पदार्थ, तेही मालवणी भाषेतूनच! मराठीची मधाळ गोडी लाभलेली मालवणी भाषा तुम्हाला तुमच्या पदार्थातही गोडी आणले आणि गरज पडली तर झणझणीत तिखटही लागेल. आपल्या कोकणातल्य माणसाच्या चॅनेलला Subscribe करा आणि आपले पदार्थ आपण जगभरात पोहोचवुया. आपलो खास मालवणी मसालो इलो हा, तो पण Fresh Stock! खास झणझणीत मिरच्या आणि गरम सामान वापरुन, मिरच्या भाजून, डंकीवर कुटून घेतलेले, मालवणी मसाले तुम्ही एकदा खाऊन बघाल, तर जेवणाला भारीच चव येईल. आजच परब किचनचे Authentic चव असलेले मसाले बुक करा.
कसे मागवायचे?
9766549535 या WhatsApp नंबर वर थेट Msg करा आणि मिळवा घरपोच.