Перейти к содержимому

world's first snake school एक अशी शाळा जिथे सापां सोबत विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं #चंदगड PGV

Prathamesh Gaingade vlogs

0:00 / 0:00

world's first snake school एक अशी शाळा जिथे सापां सोबत विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं #चंदगड PGV

16 695 просмотров · 5 л. назад
Prathamesh Gaingade vlogs
3,13 тыс. подписчиков
16 695 просмотров · 5 л. назад
तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र आणि भारतातीलच नव्हे तर आपल्या आशिया खंडातील अशी एकमेव शाळा येथे चक्क साप पाळले जातात. हे ठिकाण आहे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यामधील एक नावाजलेला आणि निसर्गाने परिपूर्ण असलेला तालुका म्हणजे चंदगड आणि ह्यात तालुक्यातील एक छोटेसे गाव म्हणजे ढोलगरवाडी. तर मित्रांनो अनेक दशकांपासून मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे सटुप्पा टक्केकर ज्युनियर कॉलेज या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे साप पाळले जातात अशा ठिकाणाला आज आपण भेट देतोय तसं पाहायला गेलं साप म्हटलं तर प्रत्येकाच्या अंगावर चटकन काटा येतो पण या शाळेतील प्रत्येक मुलं खेळण्या प्रमाणे सापांना हाताळताना दिसतात. मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे सटुप्पा टक्केकर ज्युनियर कॉलेज #ढोलगरवाडी या ठिकाणाला भेट देण्यासाठी तुम्ही कोल्हापूर हून येताना गडहिंग्लज➡️नेसरी➡️ कोवाड➡️ किणी मार्गे➡️ ढोलगरवाडी ला येऊ शकता चंदगड ➡️ पाटणे फाटा ➡️ ढोलगरवाडी 00:00 intro आणि मित्रांनो सोबत हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सोबत माझ्या युट्युब चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा My camera Oneplus 7t OnePlus 7T (Glacier Blue, 8GB RAM, Fluid AMOLED Display, 256GB Storage, 3800mAH Battery) https://www.amazon.in/dp/B07DJLVJ5M/r... आणि मला Insta (Instagram) ही follow करा Instagram link👇   / prathameshgaingadevlog   Facebook Page Link   / prathamesh-gaingade-vlogs-817889411889523   . तर मित्रांनो नक्की माझ्या Prathamesh Gaingade vlog या YouTube channel ला 👇 like 👍करा, share↗करा, comment🔳 करा आणि subscribe + घंटी 🔔 दाबायला विसरू नका Music from #Vlog_no_copyright_Music