काल चॅलेंज, आज कोरम पूर्ण करण्याची तयारी; मुश्रीफ यांची भूमिका का बदलली
सकलम् - SAKALAAM
0:00 / 0:00
काल चॅलेंज, आज कोरम पूर्ण करण्याची तयारी; मुश्रीफ यांची भूमिका का बदलली
47 722 просмотра · 8 ч назад
सकलम् - SAKALAAM
17,6 тыс. подписчиков
47 722 просмотра · 8 ч назад
राजकीय वर्तुळात आज एकच चर्चा आहे की मुश्रीफ यांनी आज अचानक "पुढील बैठकीस महायुतीचे संचालक हजर राहतील आणि आम्ही सहकार्य करू" अशी पूर्णपणे विरोधी भूमिका का घेतली असेल? कालचं ते ओपन चॅलेंज आणि आजची ही सहकार्याची तयारी, या २४ तासांच्या राजकीय नाट्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत? याचाच आज आपण आढावा घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
#SatejPatilPanel
#BuntyPatilPatrak
#GokulElection
#Samvichari
#MushrifAbitkarKoreAwadeDongaleMahadik
#RajarshiShahuShetkariSamvichariAghadi
#kolhapurpolitics
#KolhapurNews #mahayuti
#gokuldudhsangh