खंडाळा घाटाची रक्षणकर्ती, वाघजाई #waghjaimandir @Dr_Prasad_traveling
Dr Prasad traveling
0:00 / 0:00
खंडाळा घाटाची रक्षणकर्ती, वाघजाई #waghjaimandir @Dr_Prasad_traveling
147 просмотров · 23 часа назад
Dr Prasad traveling
1,66 тыс. подписчиков
147 просмотров · 23 часа назад
वाघजाई मंदिर, खंडाळा (लोणावळा)
लोणावळा परिसरातील टायगर व्हॅली येथे वाघजाई देवीचे प्राचीन मंदिर आहे.
खंडाळा घाटाची रक्षणकर्ती म्हणून प्रसिद्ध असलेली ही वाघजाई.
देवीचा कोप होईल म्हणून आजही गावकरी येथील झाडपाल्याला हात लावत नाहीत.
नवरात्र काळात येथे मोठे उत्सवाचे वातावरण असते.
#waghjai
#khandala
#khandalaghat
#lonavla
#tigervalley
#temple
#templesofindia
#navratri
#navratrispecial
#navratristatus
#navratri2026
#history
#travel