तुम्ही मला pregnancy vlogs मधून पाहिलं असेल… पण माझी story त्याआधीपासूनची आहे. 👀❤️ #love #youtube
vlog with monalli
0:00 / 0:00
तुम्ही मला pregnancy vlogs मधून पाहिलं असेल… पण माझी story त्याआधीपासूनची आहे. 👀❤️ #love #youtube
770 просмотров · 8 дн. назад
vlog with monalli
610 подписчиков
770 просмотров · 8 дн. назад
नवीन लोकांसाठी आजचा vlog थोडासा खास आहे. ❤️
मी कोण आहे, माझं education काय आहे, content creation कसं सुरू केलं, लग्नानंतर घर आणि content creation कसं manage केलं, pregnancy मुळे YouTube वर break का आला आणि आता पुढे माझ्या channel वर काय पाहायला मिळणार आहे — या सगळ्याबद्दल आज मनापासून गप्पा मारल्या आहेत. 🥹❤️
माझ्या Instagram वरून जे नवीन लोक इथे आले आहेत, त्यांच्यासाठी हा vlog एक छोटीशी introduction आहे. 🫶🏻
आणि माझ्याकडे तुमच्याकडून editing, content creation, pregnancy, house tour आणि अशा बऱ्याच गोष्टींबद्दल questions आले आहेत. त्यामुळे पुढे त्यावरही YouTube वर long videos बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. ❤️
तुम्हाला आजचा vlog कसा वाटला? ❤️
Comment मध्ये नक्की सांगा… आणि पुढच्या vlog मध्ये तुम्हाला कोणत्या topic वर long video पाहायला आवडेल तेही सांगा. 🫶🏻
जर तुम्ही माझ्या channel वर नवीन असाल तर Vlog With Monali ला Subscribe करून या journey चा part नक्की व्हा. ❤️
Thank you for being here! 🫶🏻
#VlogWithMonali #MarathiVlog #MarathiYouTuber #DailyVlog #PregnancyVlog #subscribe #viral #shortvideo #shortsfeed #youtube #comment #like #share #views #trending #support #love