Devendra fadnavis आणि Pankaja Munde, Lalita Tarak प्रकरणात एवढा इंटरेस्ट का घेत आहेत ? Manoj Jarange
Saral Soppa - सरळ सोप्पं
0:00 / 0:00
Devendra fadnavis आणि Pankaja Munde, Lalita Tarak प्रकरणात एवढा इंटरेस्ट का घेत आहेत ? Manoj Jarange
4 377 просмотров · 1 дн. назад
Saral Soppa - सरळ सोप्पं
11,1 тыс. подписчиков
4 377 просмотров · 1 дн. назад
#LalitaTarak #manojjarangepatil #devendrafadnavis #pankajamunde #laxmanhake #navnathwaghmare
मराठा आरक्षणाचे आंदोलन असो किंवा मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange) यांचे वक्तव्य, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका नव्या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. मनोज जरांगेंच्या एकेकाळच्या निकटवर्तीय असणाऱ्या ललिता तारक यांनी थेट जरांगेंविरोधात रान उठवले आहे. पण या संपूर्ण प्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे इतका रस का घेत आहेत? ललिता तारक यांच्या भेटीगाठी, पोलिसांची सुपरफास्ट यंत्रणा आणि यामागची भाजपची 'काउंटर-स्ट्रॅटेजी' नेमकी काय आहे? लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्यानंतर आता ललिता तारक यांच्या रूपाने जरांगेंविरोधातले नवे शस्त्र तयार केले जातेय का? जाणून घ्या या व्हिडिओमध्ये सविस्तर. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचे मत कमेंट्समध्ये सांगा!
Time Stamps :
00:00 - ललिता तारक यांचा आंदोलनातील सहभाग आणि जरांगेंवर गंभीर आरोप
01:35 - ललिता तारक यांची देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यासोबत भेट
02:30 - ललिता तारक प्रकरणात सत्ताधारी नेत्यांना इतका रस का?
03:35 - देवेंद्र फडणवीसांची 'काउंटर स्ट्रॅटेजी' आणि भूतकाळातील उदाहरणे
04:50 - मराठा आंदोलनात अंतर्गत फूट पाडण्याची रणनीती?
05:55 - जरांगे पाटलांच्या प्रतिमेवर आणि दसरा मेळाव्यावर होणारा परिणाम
07:55 - ललिता तारक यांचा लढा: खरोखर अन्यायाविरोधात की राजकीय वापर?
#LalitaTarakNews #jarangepatil #devendrafadnavis #pankajamunde #marathareservation #obcpolitics #maharashtrapolitics #MarathiNews #PoliticalAnalysis #beednews #jalnanews #PoliticalStrategy #MarathiYoutuber #TrendingNews #NewsUpdate #maharashtraupdate #politicaldrama #MarathaVsOBC #Sarkar #breakingnewsmarathi #SamnaNews #AbpMajha #tv9marathi #zee24taas #SakalMedia #lokmatnews #PudhariNews #newsanalysis #politicalnews #maharashtraupdates
Lalita Tarak controversy against Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis counter strategy, Pankaja Munde supports Lalita Tarak, Maratha reservation politics, Maharashtra political news, Laxman Hake, OBC vs Maratha politics, Beed Jalna news, Maharashtra politics analysis in Marathi, Marathi Political News, Lalita Tarak Latest News, Jarange Patil vs Fadnavis, Pankaja Munde Speech, Maharashtra Politics 2026, Maratha Reservation Latest Update, Beed News Today, Jalna Andolan News, Devendra Fadnavis Masterstroke, Counter Strategy Politics, Laxman Hake News, Maratha OBC Politics, Maharashtra News Live, Political Debate Marathi, Sarkar Naama Marathi, TV9 Marathi News, ABP Majha Political, Saamana News Marathi, ZEE 24 Taas News, Maharashtra Times Politics, Lokmat Marathi News, Sakal Media Political, Pudhari News Online, Samna Editorial Marathi.