लग्नाच्या पंगतीतला सुगंधी मसाले भात 😍 | खमंग, चविष्ट आणि अगदी परफेक्ट रेसिपी!
Sangita’s Kitchen Vibes
0:00 / 0:00
लग्नाच्या पंगतीतला सुगंधी मसाले भात 😍 | खमंग, चविष्ट आणि अगदी परफेक्ट रेसिपी!
89 просмотров · 1 дн. назад
Sangita’s Kitchen Vibes
1,29 тыс. подписчиков
89 просмотров · 1 дн. назад
नमस्कार मंडळी! 🙏❤️
आज आपण बनवणार आहोत लग्नाच्या पंगतीत मिळतो तसाच अगदी सुगंधी, खमंग आणि चविष्ट मसाले भात! 🌿🍚 सुंदर ताज्या भाज्या, सुगंधी गरम मसाले आणि योग्य प्रमाणात घातलेले मसाले यामुळे हा भात होतो अगदी लग्नसमारंभात मिळतो तसाच अस्सल आणि रुचकर!
घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने लग्नाच्या पंगतीतला परफेक्ट मसाले भात कसा बनवायचा, याच्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत. भात मोकळा, सुगंधी आणि खमंग होण्यासाठी ही रेसिपी संपूर्ण व्हिडिओ पाहून नक्की करून बघा. 😍
एकदा हा मसाले भात बनवलात की घरातील सगळे आवडीने खातील आणि प्रत्येक जण रेसिपी विचारेल! ❤️
व्हिडिओ आवडल्यास 👍 Like करा, आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत Share करा आणि ‘संगीता किचन वाईफ’ या आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. 🔔 #marathirecipe #maharashtrianfood #foodlovers #घरगुतीरेसिपी #sangeetakitchenwife #modakrecipe #गणपतीस्पेशल #नैवेद्य #ganpatispecial #गणेशचतुर्थी #masalabhat #masalabiryani