Перейти к содержимому

देव भुलले भावाशी | dev bhulale bhavashi अभंग- kalpesh jadhav

KARAOKE KALPESH JADHAV

0:00 / 0:00

देव भुलले भावाशी | dev bhulale bhavashi अभंग- kalpesh jadhav

4 089 просмотров · 2 месяца назад
KARAOKE KALPESH JADHAV
3,01 тыс. подписчиков
4 089 просмотров · 2 месяца назад
नमस्कार, राम कृष्ण हरी ... मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये) देव भुलले भावाशी | dev bhulale bhavashi | देवाचे गुणगान गाणारा एक सुंदर असा अभंग- kalpesh jadhav Marathi Abhang notation संत एकनाथ महाराज यांचा एक सुप्रसिद्ध अभंग आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडला आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आलेली आहेत. अभंगवाणी पुस्तक भाग- १, २, ३, ४ ➡️ अभंगवाणी भाग १ 125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻    • Видео   ➡️ अभंगवाणी भाग 2 130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻    • Видео   १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/- २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/- ३] अभंगवाणी भाग- ३, रु-३६०/- ४] अभंगवाणी भाग- ४, रु-३६०/- [ टीप - चारही भाग एकत्र घेतल्यास विशेष सवलत देण्यात आली आहे ] ➡️ अभंगवाणी भाग ३ १०१ अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. special सुखद अभंग edition ➡️ अभंगवाणी भाग ४ १०२ अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. special दुखद अभंग edition ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये- १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०. हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे..... २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००. भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे.... ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०. आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.] ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये- १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल... 2) अभंग नोटेशन- आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती 1) भजनाची पंचपदी- 5 2) अभंग- 50 3) गौळणी- 7 4) गोंधळगीते- 23 5) पोवाडे व शिवगीते- 14 6) राम व हनुमान गीते- 14 7) कव्वाली व साईगीते- 17 हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे. 3)राग माहिती- भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे.... ➡️ पुस्तकाची किंमत- एका पुस्तकाची किंमत 360/- रु , दोन पुस्तकांची किंमत 700/- रु, तर चारही पुस्तकांची किंमत १२०० /- रु आहे. ( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जेस, ट्रॅव्हलिंग चार्जेस, सर्व GST tax समाविष्ट आहेत...) पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही. ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?- आपले पूर्ण नाव... संपूर्ण पत्ता व पिनकोड.. आपला मोबाईल नंबर [अभंगवाणी भाग १, २, ३, ४, किंवा दोन्ही पुस्तके किंवा चारही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे] #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV __________________________________________ ४ . ♬♬ // अभंग = सांडोनिया वैकुंठाशी // ♬♬ सांडोनिया वैकुंठाशी | देव भुलला भावाशी .......... || धृ || उघडा आला पंढरपुरा | तो परस्पर सोयरा || सांडोनिया वैकुंठाशी | देव भुलला भावाशी .......... || १ || पाहोनिया पुंडलिक | भुलला तयाच्या कौतुक || सांडोनिया वैकुंठाशी | देव भुलला भावाशी .......... || २ || उभा राहिला विटेवरी | एका जनार्दनी हरी || सांडोनिया वैकुंठाशी | देव भुलला भावाशी .......... || ३ || --------संत एकनाथ महाराज 1] हार्मोनियम मित्र - 33 https://chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs... For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com ________________________________________________________ topic cover :- देव भुलला भावासी देव भुलला भावासी अभंग देव भुलले भावासी देव भुलले भावासी अभंग देव भुलला भावाशी सांडोनिया वैकुंठाशी देव भुलले भावाशी देव भुलला भावाशी सोडोनीया वैकुंठासी dev bhulala bhavashi dev bhulala bhavasi dev bhulala bhavasi abhang dev bhulale bhavasi dev bhulale bhavasi abhang sandoniya vaikuthashi dev bhulale bhavashi dev bhulala bhavashi notation dev bhulala bhavashi lyrics dev bhulala bhavasi bhajan abhang dev bhulala bhavasi dev bhulala bhavashi abhang dev bhulala bhavashi bhajan dev bhulala bhavasi sodoniya vaikunthashi dev bhulale vaishnava ghari deva bhulala bhavashi ______________________________________ Ignor Hashtags: #kalpesh_jadhav #अभंगवाणी, #अभंग #bhaktigeete #गौळण #गौळणी #gaulani #gaulan #abhang #bhajan #abhangavani #bhajansong #भजन #भक्तीगीत #भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav #marathibhajan #bhaktisong #devotionalsong #indianfolkart kalpesh jadhav bhajan kalpesh jadhav abhang कल्पेश जाधव अभंग कल्पेश जाधव भजन