Перейти к содержимому

विदर्भातील स्वर्ग 🌿 चिखलदरा | Chikhaldara Hill Station Vlog

Roving Nature

0:00 / 0:00

विदर्भातील स्वर्ग 🌿 चिखलदरा | Chikhaldara Hill Station Vlog

569 просмотров · 2 дня назад
Roving Nature
300 подписчиков
569 просмотров · 2 дня назад
🙏 नमस्कार मित्रांनो! Roving Nature मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे! 🌿 या Vlog मध्ये आम्ही केली आहे चिखलदऱ्याची सुंदर Family Trip 😍 सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं चिखलदरा म्हणजे हिरवाई, डोंगर, धुकं, सुंदर View Points आणि निसर्गाचा अद्भुत अनुभव! 🌄🌿 या प्रवासात तुम्हाला आमचे Family Moments, Chikhaldara चे सुंदर निसर्गदृश्य, किल्ला, रस्त्यावरील सुंदर ठिकाणे आणि प्रवासातील आठवणी पाहायला मिळतील. ❤️ 🎥 या Vlog मध्ये: 🌿 Chikhaldara Hill Station 🏞️ सुंदर डोंगर आणि हिरवाई 🏰 Gawilgad Fort 📸 Beautiful View Points 👨‍👩‍👧‍👦 Family Travel Moments ☕ Chikhaldara Coffee 🚗 Road Trip & Travel Experience व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 | Comment 💬 | Share ↗️ नक्की करा आणि अशाच सुंदर Nature, Travel & History Vlogs साठी Roving Nature ला Subscribe 🔔 करा. तुम्हाला चिखलदऱ्यातील कोणतं ठिकाण सर्वात आवडलं? Comment मध्ये नक्की सांगा! ❤️