Перейти к содержимому

ऐतिहासिक नगरी छत्रपती संभाजीनगरला!

Roving Nature

0:00 / 0:00

ऐतिहासिक नगरी छत्रपती संभाजीनगरला!

255 просмотров · 5 дней назад
Roving Nature
300 подписчиков
255 просмотров · 5 дней назад
वेरूळ लेणी आणि जगप्रसिद्ध कैलास मंदिराची सुंदर सफर! 🛕 एकाच खडकातून कोरलेले कैलास मंदिर हे भारतीय प्राचीन वास्तुकला आणि शिल्पकलेचे अद्भुत उदाहरण आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही कैलास मंदिराची भव्यता, सुंदर शिल्पे आणि वेरूळ लेण्यांचा अनुभव दाखवला आहे. 📍 ठिकाण: वेरूळ, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र 🏛️ प्रमुख आकर्षण: कैलास मंदिर (लेणी क्रमांक १६) व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share 🔄 | Subscribe 🔔 करा!