Перейти к содержимому

Aloo Paratha | आलू पराठा असा बनवा की लाटताना फाटणार नाही | Perfect Aloo Paratha Recipe

Shilpa's Cookery

0:00 / 0:00

Aloo Paratha | आलू पराठा असा बनवा की लाटताना फाटणार नाही | Perfect Aloo Paratha Recipe

84 просмотра · 1 день назад
Shilpa's Cookery
2,91 тыс. подписчиков
84 просмотра · 1 день назад
आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने स्वादिष्ट आणि मऊसर आलू पराठा. घरच्या घरी कमी साहित्यामध्ये असा परफेक्ट आलू पराठा कसा बनवायचा, त्याची संपूर्ण पद्धत या व्हिडिओमध्ये पाहा. हा आलू पराठा नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी अगदी मस्त लागतो. दही, लोणचं किंवा चटणीसोबत नक्की करून पाहा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like करा, Channel Subscribe करा आणि तुमच्या कुटुंबीयांसोबत व मित्रमैत्रिणींसोबत Share करा. ❤️ #AlooParatha #AlooParathaRecipe #आलूपराठा #ParathaRecipe #IndianFood #BreakfastRecipe #ShilpasCookery #AlooParatha #AlooParathaRecipe #आलूपराठा #ShilpasCookery