Maharashtra Day 2022: महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली? | Maharashtra Political Kisse | Assal Marathe
Mumbai Tak
0:00 / 0:00
Maharashtra Day 2022: महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली? | Maharashtra Political Kisse | Assal Marathe
19 809 просмотров · 4 г. назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
19 809 просмотров · 4 г. назад
#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/
#MaharashtraDay2022 #MaharashtraPoliticalKisse #AssalMarathe #MaharashtraFormationHistory #MaharashtraDinStatus #MaharashtraDin
1 मे 2022 ला यंदा 63 वा महाराष्ट्र दिन साजरा होत आहे. 1960 मध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य करण्यात आली. पण सीमेवरचा डांग हा आदिवासीबहुल मराठी लोकसंख्या असलेला जिल्हा तसंच खानदेशमधील सीमेलगतची अनेक गावं गुजरातला देण्यात आली. नवी राजधानी बांधण्यासाठी आणि इतर खर्चासाठी गुजरातला ५० कोटी रूपये देण्याचं मान्य करण्यात आलं. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन राज्य निर्माण झाली. राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी गुजरात राज्याचं उद्घाटन केलं. तर पंतप्रधान पंडित नेहरूंनी महाराष्ट्र राज्याचं उद्घाटन केलं. मुंबई तकच्या अस्सल मराठे शोमध्ये जाणून संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हणजे काय? महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली?
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
https://newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.