Перейти к содержимому

लसूनी मेथीची झणझणीत हॉटेल स्टाईल भाजी 😋 एकदा नक्की करून पाहा! Hotel style lasuni methi grevy

bhagyashree cooking

0:00 / 0:00

लसूनी मेथीची झणझणीत हॉटेल स्टाईल भाजी 😋 एकदा नक्की करून पाहा! Hotel style lasuni methi grevy

1 150 просмотров · 1 месяц назад
bhagyashree cooking
278 подписчиков
1 150 просмотров · 1 месяц назад
आज बनवली आहे एकदम चविष्ट, झणझणीत आणि घरच्या घरी हॉटेलसारखी लागणारी लसूनी मेथीची भाजी 😋❤️ या भाजीची खासियत म्हणजे तिळ आणि शेंगदाणे खरपूस भाजून केलेली चविष्ट ग्रेव्ही आणि त्यामध्ये लसूनी मेथीचा अप्रतिम स्वाद! अगदी साध्या पद्धतीने बनवलेली ही भाजी पोळी, भाकरी किंवा भातासोबत खूपच छान लागते. व्हिडिओ आवडला तर ❤️ Like करा, Comment करून नक्की सांगा आणि Bhagyashri Cooking चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. अशाच चविष्ट घरगुती आणि गावाकडच्या पद्धतीच्या रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला नक्की Subscribe करा. 🙏❤️ #लसूनीमेथी #मेथीभाजी #GavranRecipe #LasuniMethi #MethiBhaji #HotelStyleRecipe #MarathiRecipe #BhagyashriCooking