कोणीही बनवेल इतकी सोपी पद्धत! बिना बाकाचे रवा नारळ लाडू bina pakache eava naral ladoo priyaskitchen
Priyas Kitchen
0:00 / 0:00
कोणीही बनवेल इतकी सोपी पद्धत! बिना बाकाचे रवा नारळ लाडू bina pakache eava naral ladoo priyaskitchen
20 906 просмотров · 8 ч назад
Priyas Kitchen
655 тыс. подписчиков
20 906 просмотров · 8 ч назад
साहित्य व प्रमाण
एक वाटी रवा
एक वाटी ओल्या नारळाचा चव
एक वाटी साखर
अर्धी वाटी तूप
एक चमचा वेलची जायफळ पूड
आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स