Перейти к содержимому

मग माझा जीव तुझ्या, वाटेवर वणवणेल #अल्बम_ओठांवरची_गाणी #sureshbhat #marathisongs #bhavgeet

SwarNaresh

0:00 / 0:00

मग माझा जीव तुझ्या, वाटेवर वणवणेल #अल्बम_ओठांवरची_गाणी #sureshbhat #marathisongs #bhavgeet

925 просмотров · 4 года назад
SwarNaresh
1,65 тыс. подписчиков
925 просмотров · 4 года назад
मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल, अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहूरेल ज्येष्ठ कविवर्य श्री सुरेश भटांचे ही रचना. खरंतर "मग", या शब्दापासून सुरू झालेल, अद्याप असं कोणतं गीत किव्वा गझल किमान मी तरी ऐकलेली नाही. जीवापाड प्रेम व्हावे, ताटातूट व्हावी आणि मग... उरावी ती केवळ आणि केवळ आठवण. संपलेल्या प्रेमाची क्षणोक्षणी कशी आठवण व्हावी अशी काहीशी कल्पना कविवर्य श्री भट साहेबांनी अतिशय सुरेखपणे यात मांडली.