पुरंदरचा तह की शंभूराजांच्या कारकिर्दीची सुरुवात? | Part 3.1 । Ft.Mr.Sunil Agale #shambhuparv
PICTOGRAM CHAWADI
0:00 / 0:00
पुरंदरचा तह की शंभूराजांच्या कारकिर्दीची सुरुवात? | Part 3.1 । Ft.Mr.Sunil Agale #shambhuparv
972 просмотра · 3 месяца назад
PICTOGRAM CHAWADI
6,97 тыс. подписчиков
972 просмотра · 3 месяца назад
पुरंदरचा तह की शंभूराजांच्या कारकिर्दीची सुरुवात? | Part 3.1 । Ft.Mr.Sunil Agale
🚩 पिक्टोग्राम चावडी – शंभूपर्व 🚩
पुरंदरचा तह हा स्वराज्याचा पराभव होता की पुढच्या विजयाची रणनीती? 👀⚔️
या भागात आपण पुरंदरचे युद्ध, तहामागचे राजकारण, आग्रा भेटीची पार्श्वभूमी आणि लहान वयातील शंभूराजांच्या आयुष्याला वळण देणाऱ्या घटनांचा सखोल आढावा घेणार आहोत.
शिवरायांनी ८-९ वर्षांच्या शंभूराजांना आग्र्याला सोबत का नेले?
औरंगजेबाच्या दरबारातील प्रसंगाने शंभूराजांवर नेमका काय परिणाम झाला?
आणि आग्र्याच्या कैदेत कोवळ्या वयातील शंभूराजांनी काय अनुभवले?
इतिहासातील अनेक अनोळखी संदर्भ आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे या भागात मिळतील. 🚩🔥
⏳ Episode Timestamps :
00:00 - 01:43 - Intro
01:44 - 37:41 - ज्या पुरंदरवर शंभूराजांचा जन्म झाला. त्या पुरंदरचे युद्ध व तह ही एकंदरीत घटना काय होती ?
37:42 - 41:49 - ज्या पुरंदरवर शंभूराजांचा जन्म झाला, त्याच पुरंदरच्या तहाने शंभू राजांच्या कारकिर्दीचाही जन्म झाला का?
41:50 - 49:13 - पुरंदर तहाच्या अटीनुसार शिवरायांना आग्रा जावे लागले ८-९ वर्षांच्या शंभूराजांना सोबत का नेले असावे?
49:14 - 54:03 - वडील शिवराय औरंग्याच्या दरबारात जेव्हा कोणाचाही मुलाहीजा न राखता स्वाभिमानाने संतापतात, तेव्हा सोबत असलेल्या शंभूबाळांची मनस्थिती काय असेल?
54:04 - 57:20 - आग्राच्या कैदेत ८-९ वर्षांचे शंभूराजे कसे राहिले आणि कोवळ्या वयात त्यांना ही शिक्षा मिळाली का ?
57:21 - 58:48 - End
🔔 आमच्या Pictoग्राम Chawadi चॅनलला Subscribe करा आणि अशाच प्रेरणादायी संवादांसाठी जोडलेले राहा.
.
.
.
.
.
#pictogramchawadi #shambhuparv #sambhajimaharaj #shivajimaharaj #purandartreaty #purandarfort #agraincident #aurangzeb #hindaviswarajya #marathahistory #historypodcast #marathipodcast #swarajya #maharashtrahistory #gadkille #mughalhistory #forthistory #bhosale #मराठाइतिहास #स्वराज्य #संभाजीराजे #शिवाजीमहाराज #मराठीपॉडकास्ट #इतिहास
Keywords:
shambhuparv part 3.1, purandar treaty, purandar war, sambhaji maharaj podcast, agra incident, agra escape, shivaji maharaj history, aurangzeb darbar, hindavi swarajya, maratha empire history, marathi history podcast, purandar fort history, sambhaji maharaj childhood, shivaji maharaj strategy, mughal vs maratha, maratha history, swarajya history, maharashtra history, history discussion marathi, pictogram chawadi