🚩 औरंग्याचा मुलगा शंभूराजांकडे! | मंत्र्यांचे कारस्थान | Shambhuparv Part 9.1
PICTOGRAM CHAWADI
0:00 / 0:00
🚩 औरंग्याचा मुलगा शंभूराजांकडे! | मंत्र्यांचे कारस्थान | Shambhuparv Part 9.1
9 862 просмотра · 13 дней назад
PICTOGRAM CHAWADI
6,97 тыс. подписчиков
9 862 просмотра · 13 дней назад
औरंग्याचा मुलगा शंभूराजांकडे आला… पण स्वराज्यात नेमकं काय सुरू होतं? ⚔️🚩
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षाची रणनीती कशी बदलली?
औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर दक्षिणेत का आला?
आणि ज्या मंत्र्यांना संभाजीराजांनी माफ केलं, त्यांनी पुन्हा स्वराज्यात राजकारण आणि कारस्थानं का सुरू केली?
या भागात स्वराज्यातील अंतर्गत सत्तासंघर्ष, शहजादा अकबराचं बंड, मंत्र्यांची कारस्थानं आणि औरंगजेबाच्या महत्त्वाकांक्षेला मिळालेला जबरदस्त धक्का यांचा सखोल आढावा घेतला आहे.
इतिहासातील या महत्त्वाच्या घटनांसोबतच अनाजी दत्तोंच्या काळातील राजकारण आणि आजच्या परिस्थितीतील साम्य, तसेच “आज महाराज असते तर ही परिस्थिती कशी असती?” या विचारालाही स्पर्श करणारा हा विशेष भाग.
⏳ Episode Timestamps:
00:00 - 01:40 - Intro
01:41 - 09:05 - छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी मुघलांशी लढताना आपल्या रणनीतीत काय बदल केले?
09:06 - 13:12 - औरंग्याचा मुलगा शहजादा अकबर दक्षिणेत का आला?
13:13 - 24:27 - संभाजी महाराजांनी माफ केलेल्या मंत्र्यांनी पुन्हा राजकारण का सुरू केलं?
24:28 - 32:07 - या स्वराज्यद्रोही मंत्र्यांच्या कारस्थानांचा शेवट कसा झाला?
32:08 - 40:27 - अनाजी दत्तोंच्या काळात घडलेली परिस्थिती आणि आजच्या काळातील साम्य
40:28 - 45:46 - अनाजी दत्तोंच्या काळातील राजकारण आणि आजचं राजकारण… आज महाराज असते तर ही परिस्थिती कशी असती?
45:47 - 48:41 - मराठा-मुघल युद्धाची सुरुवात औरंगजेबाच्या महत्त्वाकांक्षेला जबरदस्त तडाखा देऊन झाली का?
48:42 - 54:22 - शिवरायांच्या मृत्यूनंतर आणि संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी स्वराज्याभोवती कोणकोणत्या गिधाडांनी घिरट्या घालायला सुरुवात केली?
54:23 - 55:56 - End
🚩 इतिहास फक्त ऐकायचा नाही… समजून घ्यायचा आहे!
💬 या भागातील कोणता मुद्दा तुम्हाला सर्वात महत्त्वाचा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा.
👍 Video आवडला असेल तर Like करा
🔔 Pictogram Chawadi ला Subscribe करा
📲 हा Podcast इतिहासप्रेमी मित्रांपर्यंत नक्की Share करा.
🎙️ Shambhuparv Podcast Part 9.1
📍 Pictogram Chawadi
#ShambhuParv #SambhajiMaharaj #ShivajiMaharaj #MarathaHistory #MarathiHistory #HistoryPodcast #MarathiPodcast #Swarajya #ShahzadaAkbar #Aurangzeb #MarathaEmpire #PictogramChawadi #MaharashtraHistory #IndianHistory