चंदन शेती करा; आता कुणाच्याही परवानगीची गरज नाही | Kisanwani |
Kisanwani
0:00 / 0:00
चंदन शेती करा; आता कुणाच्याही परवानगीची गरज नाही | Kisanwani |
51 151 просмотр · 5 л. назад
Kisanwani
308 тыс. подписчиков
51 151 просмотр · 5 л. назад
#Kisanwani
@Kisanwani : चंदन शेती हा शेतकऱ्यांना कमीतकमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारा वनशेतीचा एक प्रकार आहे. सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चंदनाची लागवड सूरू आहे. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलून टाकणाऱ्या चंदन शेतीकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळणे गरजेचे आहे.
#महाराष्ट्र्_चंदन_उत्पादक_शेतकरी_संघ, लातूर
#Mobile_7038453333