MHT-CET 2026 महाघोटाळा 🔥 | उपोषणाची तयारी सुरू?
SWAYAM PHYSICS 🎯
0:00 / 0:00
MHT-CET 2026 महाघोटाळा 🔥 | उपोषणाची तयारी सुरू?
12 451 просмотр · 3 недели назад
SWAYAM PHYSICS 🎯
19,4 тыс. подписчиков
12 451 просмотр · 3 недели назад
MHT-CET 2026 मधील कथित गंभीर अनियमितता आणि विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात आम्ही CET Cell, Police, Media आणि शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला.
तरीही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.
आता विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी पुढचा निर्णायक टप्पा —
आमरण उपोषणाची तयारी सुरू आहे.
हा लढा कोणत्याही एका व्यक्तीसाठी नाही, तर महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी आणि पालकांच्या विश्वासासाठी आहे.
📢 मागण्या:
• MHT-CET 2026 ची निष्पक्ष चौकशी
• Independent Forensic Audit
• SIT Investigation
• Complete Data Transparency
• Leak-Proof CET Reforms
विद्यार्थ्यांचा आवाज थांबणार नाही.
न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील.
#MHTCET2026 #MHTCETमहाघोटाळा #JusticeForStudents #HungerStrike #आमरणउपोषण #CETCell #MaharashtraStudents #StudentJustice