Kohale की Vanjari? Nitesh Karale यांची मतं कुणाला तारतील? | Nagpur MLC Election Result
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Kohale की Vanjari? Nitesh Karale यांची मतं कुणाला तारतील? | Nagpur MLC Election Result
4 679 просмотров · 1 ч назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,47 млн подписчиков
4 679 просмотров · 1 ч назад
#niteshkarale #abhijeetvanjari #sudhakarkohale #nagpur #mlcelectionresult
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील चुरस मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे.
या निवडणुकीत विजयाचा अंतिम फैसला दुसऱ्या पसंतीच्या मतांवर होण्याची शक्यता आहे.
विशेषतः अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांच्या मतांवरून निकालाचे गणित बदलेल असे चित्र आहे.
त्यामुळे नागपूर पदवीधरच्या निकालात आता ‘नितेश कराळे फॅक्टर’ महत्त्वाचा ठरणार आहे.